🟥 शालेय शिक्षणमंत्री केसरकर यांच्या विरोधातील ‘ते’ आक्षेपार्ह बॅनर पोलिसांनी हटवले..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१५:- राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दोडामार्ग तालुक्यात आक्षेपार्ह बॅनर लावण्यात होते. याबाबत आले शिवसेना दोडामार्ग शहरप्रमुख योगेश महाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला तक्रारी अर्ज करत हे बॅनर तात्काळ हटवण्याची मागणी केली होती. अखेर पोलीस प्रशासनाने याची दखल घेत हे आक्षेपार्ह बॅनर तात्काळ हटवले आहेत.
शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या विरोधात दोडामार्ग शहर आणि आडाळी एमआआयडीसी याठिकाणी ‘भाई, आता तुम्ही थांबा’ असे हेडिंग असलेले बॅनर बॅनर आणि ना. केसरकर यांच्या कारकिर्दीवर सवाल उपस्थित करणारे बॅनर काल रात्री अज्ञाताकडून लावण्यात आले होते. या बॅनरची चर्चा संपूर्ण दोडामार्ग तालुक्यात सुरु होती. दरम्यान याबाबत दोडामार्ग शिवसेना शहरप्रमुख योगेश महाले यांनी दोडामार्ग पोलीस स्टेशनला निवेदन देत हे बॅनर हटवण्याची मागणी केली होती. त्यानुसार तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी हे बॅनर तात्काळ हटवले.
मात्र हे बॅनर नक्की कोणी लावले? याबाबत उलट सुलट चर्चा रंगत असून दोडामार्ग शिवसेना तालुकाप्रमुख गणेशप्रसाद गवस यांच्याशी संपर्क साधला असता आपण बाहेरगावी असून उद्या दोडामार्गात आल्यानंतर याबाबत आपली भूमिका स्पष्ट करू असे सांगितले.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

