कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचे शालेय मित्रमंडळी आणि माऊली मित्रमंडळ कणकवली यांच्या वतीने कणकवली नगरपंचायत व्यापारी मित्रमंडळ यांना दिली दिवाळी भेट…

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली, दि-१५ नोव्हेंबर:- रोजी पटवर्धन चौक येथे असणारे नगरपंचायत भाजी मार्केटमधील सर्व बंधु आणि भगिनींना, तसेच व्यापारी मित्रंडळींना संजय मालंडकर, महेश काणेकर, सुनिल काणेकर, भाई काणेकर, पी. टी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली समस्त व्यापारी वर्गाला राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या २०/०१/२०२४ मध्ये येणाऱ्या वाढदिवसाचे औचित्य साधत, दिपावली पाडव्याला सर्वांचे तोंड गोड केले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना महेश काणेकर असे म्हणतात की, २० जानेवारीला साठावा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. या साठाव्या वाढदिवसाचे औचित्य साधत, सामाजिक दृष्टीकोन जपत, तसेच लहानपणापासुनच तो आम्ही अनुभवला आहे. त्याची प्रचिती आता प्रत्येकाला येत आहेच.

गेले ८ दिवसात नगरपंचायतमधील कर्मचारी वर्गाला, सफाई कामगार, तसेच उपजिल्हा रुग्णालय कणकवली येथील डॉक्टर, परिचारिका, सफाई कामगार, इतर आणि कणकवली पोलीस ठाण्यातील नवीनच रुजु झालेले पोलीस निरीक्षक श्री. अमित यादवसाहेब यांच्यासहित संपुर्ण पोलीस दलातील वाढदिवसाचे औचित्य साधुन दिपावली निमित्ताने सर्वांना भेट वस्तु देऊन तोंड गोड केले आहे.

यावेळी नगरपंचायत व्यापारी बंधु आणि भगिनी‌ उपस्थित होत्या.सुभाष उबाळे यांनी प्रमुख पाहुण्यांचे आभार मानले.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇

 

 

_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_

 

_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_

 

 

*🪔BIG DIWALI OFFER🪔*

 

*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁

 

*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄

 

आता घेऊन या आधार…

आणि घेवून जा आपले

*मनपसंत घड्याळ..!*

 

0% INTEREST FINANCE AVAILABLE

 

*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*

 

*सर्व ऑफर कालावधी*

5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023

 

⌚TITAN ⌚SONATA

⌚Fastrack ⌚TISSOT

⌚RADO ⌚CITIZEN

⌚maxima ⌚G-SHOCK

⌚CASIO ⌚OREVA

⌚TIMEX ⌚RIKON

⌚Ajanta ⌚VERSACE

 

🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️

 

*SUHAAN GL⏰BAL WATCHES*

 

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*

 

*संपर्क*

📲9970555575

📲9407747779

📲9823147407

 

*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*

सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच

_________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!