🟥कळसुलकरच्या माजी विद्यार्थ्यांचा तीन डिसेंबरला स्नेहमेळावा
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴 सावंतवाडी, दि.१४: येथील कळसुलकर इंग्लिश स्कूल दहावी १९७२ बॅचचे विद्यार्थी विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. ते विविध क्षेत्रात काम करत असताना समाजसेवेचा वसा अंगिकारत आहेत. दरवर्षीप्रमाणे बॅचच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन ३ डिसेंबरला सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेत कळसुलकर इंग्लिश स्कूलच्या परुळेकर हॉलच्या प्रांगणात होणार आहे. या संमेलनात प्रशांत माणगावकर, रवींद्र भोसले, सौ. सुरेखा कोरगावकर – लाड, उदय रांगणेकर, बाळासाहेब नार्वेकर, सौ. उषा माने- देसकर, मंगला ढोरे- सातावळेकर, पोकळे मणेरीकर, सुरेश टोपले, इजाबेल पिंटो, प्रतिभा काणेकर- पाटणकर, सुबोधिनी वेंगुर्लेकर- घाटगे, शेवंती गावडे- लाड, शुभदा आजगावकर- दळवी, मीना पोतनीस, मंगला मडकईकर- मालवणकर, नंदा राणे- सावंत, मंगला मुंज, प्रभावती कोरगावकर – शिरसाट, रेखा काणेकर -मसुरकर, शोभाना प्रियोळकर- सबनीस, स्नेहलता परांजपे-काजरेकर, अरुणा देशपांडे उटकुर, पद्मजा कुलकर्णी – सबनीस, सुनेत्रा रांगणेकर-पाटकर, भारती वंजारी – नार्वेकर, उषा नाईक, संध्या सावंत- राणे, चंद्रलेखा नार्वेकर- नाटेकर, मोहिनी मांजरेकर तुळसकर, भारती बांदेकर – शिरसाट, तात्या वेंगुर्लेकर, अजित कुलकर्णी, आनंद बोंद्रे, सुरेश कासार, सुरेश सावंत, श्यामसुंदर नाईक, अनिल देसाई, शेखर केसरकर, दत्ताराम राणे, रवींद्र बांदेकर, भास्कर येळेकर, रमाकांत सावंत, मिलिंद नाबर, अरविंद सावंत, सुबोध वेंगुर्लेकर, आनंद जडये, फारुख शेख, राजा विचारे, भाई A नाडकर्णी, अनु नाडकर्णी, मिलिंद गाडगीळ उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी प्रशांत माणगावकर ७७४४८४०६१९, तात्या वेंगुर्लेकर, सुरेखा कोरगावकर- लाड यांच्याशी संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

