कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥मेंटेनन्स’च्या कारणास्तव रेल्वेगाड्यांवर परिणाम

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 कणकवली, दि.१४: रेल्वे मार्गावरील राजापूर सिंधुदुर्ग या स्थानकांदरम्यान १७ नोव्हेंबरला ‘मेंटेनन्स’चे काम हाती घेण्यात येणार आहे. त्याचा परिणाम कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या, सिंधुदुर्ग जिल्ह्यात थांबा असणाऱ्या १७ नोव्हेंबरच्या गाड्यांवर होणार आहे. यात मडगाव-सावंतवाडी पॅसेंजर (५०१०८) ही गाडी मडगाव येथून सकाळी ७.३० वाजता म्हणजे

१ तास २० मिनिटे उशिराने सुटणार आहे. याच दिवशीची ते सावंतवाडी दिवा एक्सप्रेस (१०१०६) ही गाडी सावंतवाडी येथून २ तास १०.४५ वा. म्हणजे ५ मिनिटे उशिराने सुटणार आहे. मडगाव सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस (१०१०४) ही गाडी करमळी ते सावंतवाडी या दरम्यान, सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्सप्रेस (१२०५१) ही गाडी रत्नागिरी ते राजापूर या दरम्यान सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेस (२२११९) ही गाडी रत्नागिरी ते राजापूर या दरम्यान २० मिनिटे थांबविण्यात येणार असल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाने दिली आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!