आणखीसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

महाकवी ग.दि. माडगूळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे..

▪️सावंतवाडीतील ग.दि.मा. प्रेमी कलावंत साहित्यिक यांचे अनोखे आंदोलन..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१४: महाकवी ग.दि. माडगूळकर यांचे पुणे येथे स्मारक व्हावे यासाठी सावंतवाडीतील ग.दि.मा. प्रेमी कलावंत साहित्यिक यांच्या वतीने आज त्यांच्या १४ डिसेंबर पुण्यतिथी दिनानिमित्त अनोखे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. कवितांचा जागर करत आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. मोती तलावाच्या काठी श्री राम मंदिराच्या समोरील कट्यावर आज सकाळी ११ वाजता ग.दि.मां. च्या फोटोला पुष्पहार अर्पण ज्येष्ठ लेखक कादंबरीकार प्राध्यापक जी.ए. बुवा यांच्या हस्ते पुण्यतिथी व कविता जागरण उद्घाटन करण्यात आले.

यावेळी या आंदोलनाचे प्रमुख कोमसापचे अध्यक्ष प्राध्यापक सुभाष गोवेकर, उपाध्यक्ष एड. संतोष सावंत, प्राध्यापक रुपेश पाटील, बाळकृष्ण लळीत, शामसुंदर नाडकर्णी, महेश आरोलकर, सहदेव धरणे, डॉ. मधुकर घारपुरे, नरेश अकेरकर, किशोरी गव्हाणकर, घनशाम गावडे, सुधाकर जोशी, विद्या लळीत, सविता लळीत, यशवंत अमोल मेकर आदी उपस्थित होते.

यावेळी ग.दि.मां.च्या कविता व गीत सादर करण्यात आल्या. उद्धवा अजब तुझे सरकार या गीताच्या जागराने आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर कानडा-राजा-पंढरीचा फिरत्या चाकावरती देसी अशी एक गीत गाऊन हे स्मारक लवकरात लवकर व्हावेत अशी मागणी करण्यात आली.

*_💥बायपास टाळा ॲन्जिओप्लास्टी टाळा!!हदयविकार टाळा!!!💥_*

     *🔥शनिकृपा हार्टकेअर सेंटर🔥*

*शुक्रवार दि. १८ डिसेंबर २०२० सकाळी १० ते दुपारी १ चिपळूण.. व दुपारी ३ ते सायं. ६ रत्नागिरी..* (नावनोंदणी अवश्य)

💫डॉ.जयवंत खबाले हदयाची कार्टोग्राफी करतील व आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीने उपचार करतील..

💫गेली २० वर्षात हजारो हदयविकार रूग्णावर विनाशस्रक्रिया यशस्वी उपचार..

🔹प्रविण मलुष्ठे बंगल्यासमोर, साळवी स्टॅाप, नाचणे, रत्नागिरी.
🔹दिपक लॅाजच्या पाठीमागे, भोगाळे, चिपळूण.

*🔮फोन:*
*_📱9689008081_*
*_📱9960316318_*
*_📱9960316318_*

🌈मंगळवार, बुधवार, गुरूवार तिन दिवस..

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!