कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥माजगाव-चराठा रस्त्यालगतचे झाड कोसळण्याचा धोका

🎥 Kokan Live Breaking News

✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 ओटवणे, दि.१३: माजगाव-चराठा मुख्य रस्त्यालगतचे जीर्ण झाड लगतच्या वीज वाहिनीसह कोणत्याही क्षणी कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे या ठिकाणी अनर्थ घडण्याची शक्यता असून वीज वितरणसह सार्वजनिक बांधकाम खाते अपघाताची वाट पाहत आहे का, असा सवाल या मार्गावरील वाहन चालकांसह ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, याबाबत चराठा येथील सामाजिक युवा कार्यकर्ते श्रीधर ऊर्फ बाळा बोंद्रे यांनी या धोकादायक झाडाला लागूनच असलेल्या वीज वाहिनीचा धोका ओळखून याकडे वीज अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले होते. मात्र, याबाबत कोणतीही कार्यवाही न करता उलट वीज वाहिनीवरील झाड तोडण्यासाठी साडेचार हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यामुळे वीज वितरणाच्या या बेजबाबदारपणाबाबत तीव्र संताप आहे. ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्वाचा मार्ग आहे.

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!