कणकवलीकोकणमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 सत्कार सोहळा देवदुताचा…

🟥 राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या माऊली मित्र मंडळाने केला देवदुताचा सन्मान…

🟥 नवीनच कामावर रुजू झालेले कणकवली पोलिस स्थानकातील पोलीस निरीक्षक श्री.अमित आनंदराव यादव साहेब यांनी देखील दिल्या शुभेच्छा

🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज

🔥अचुक बातमी थेट हल्ला🔥

✍️प्रतिनिधी : रविकांत मधुकर जाधव

🎴कणकवली, दि. ११ नोव्हेंबर रोजी अप्पासाहेब पटवर्धन चौक कणकवली येथे राजु म्हापसेकर, संजय मालंडकर, सुभाष उबाळे यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्र, कासार्डा येथे कार्यरत असणारे श्री. वसंत शंकर राणे यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देवुन सन्मान करण्यात आला.

 

या प्रसंगी राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, रविवार असल्याने या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला कुठे दाखल करावे ? असा प्रश्न निर्माण झाला, काही सुचत नव्हते. त्याच वेळी अप्पासाहेब पटवर्धन चौक येथे श्री. वसंत शंकर राणे त्यांची विचारपुस करत, रुग्णाला कुठे न्यावे याचा सल्ला देत कणकवलीच्या शासकीय उपजिल्हा रुग्णालयात नेऊ आणि स्वतः तेथे हजर राहुन रुग्णावर ताबडतोब उपचारासाठी सर्वतोपरी मदत केली. पुढील ४-५ दिवस फोनव्दारे चौकशीही करत असत. अशा या देवदुताचा सन्मान करताना मला आनंद होत आहे.

 

कणकवली पोलिस स्थानकात नवीनच कामावर रुजू झालेले पोलीस निरीक्षक श्री.अमित आनंदराव यादव साहेब यांनी अचानक कार्यक्रम स्थळी उपस्थितीत राहुन श्री. वसंत शंकर राणे या देवदुताचा सत्कार केला आणि आपले मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, शासकीय काम करत असताना बर्याच प्रसंगी जे योगदान आहे ते समाजाप्रती जी संधी मला भेटते. पटवर्धन चौकामध्ये एका महिलेचे प्राण वाचवुन सहकार्य कस करता येईल, या पध्दतीने एक नमुना दिलेला आहे. काम करण्याचा आणि सर्व शासकीय अधिकार्यांना हा मैलाचा दगड ठरेल. याचप्रमाणे सर्व शासकीय अधिकारी काम करतील आणि आपले कर्तव्य बजावतील. तसेच समाजाप्रती असलेली जान ठेवतील आणि काम आहे ते करतील. सर्वांना दाखवुन देतील आणि यापुढे सर्व कामासाठी पोलीस प्रशासनाकडुन त्यांना हार्दिक शुभेच्छा.

 

संजय मालंडकर यांनी मनोगत व्यक्त करताना असे म्हटले की, आम्हाला श्री. वसंत शंकर राणे आणि जिल्हा उपरुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका आणि सर्व कर्मचारी वर्गाचा आम्हाला अभिमान वाटतो.

 

यावेळी माऊली मित्र मंडळाचे सदस्य, व्यापारी मित्र मंडळाचे सदस्य उपस्थित होते. उपस्थितीत सर्वांनी श्री. वसंत शंकर राणे यांच्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले आणि शुभेच्छा दिल्या. सुभाष उबाळे यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!