🟥 मी खासदारकीसाठी इच्छूक नाही; मी आमदारकीच लढविणार ; मंत्री दीपक केसरकर
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी, दि-११-: मी खासदारकी लढवणार असे काही लोक अपप्रचार करीत आहेत. यातून आपला मार्ग मोकळा होईल असे काहीना वाटत आहे. परंतु मी खासदारकी लढवण्यासाठी इच्छुक नसून मी येणारी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं स्पष्ट मत मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे व्यक्त केले. दरम्यान जर कोणी इच्छुक असेल तर त्यांनी दुसरीकडे देखील प्रयत्न करावेत असा टोला देखील त्यांनी राजन तेली यांच नाव न घेता लगावला.
*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*
🥳💥🎉🎊🎉💥🥳
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

