विल्बर्ट प्रॉपर्टीजतर्फे दिवाळीनिमित्त प्रॉपर्टी महोत्सव
*🟥विल्बर्ट प्रॉपर्टीजतर्फे दिवाळीनिमित्त प्रॉपर्टी महोत्सव*
*🟥रत्नागिरी, सिंधुदुर्गात ‘डिस्काऊंट’मध्ये खरेदीची संधी*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.११:* जिल्ह्यातील प्रतिथयश रियल इस्टेट कंपनी विल्बर्ट प्रॉपर्टीज यांनी प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्यांसाठी दिवाळीनिमित्त १० ते २५ नोव्हेंबर या कालावधीत खास दिवाळी प्रॉपर्टी महोत्सवाचे आयोजन केले आहे. यानिमित्त ग्राहकांना फ्लॅट्स, प्लॉट्स, रो हाऊसेस, बंगलो ‘डिस्काऊंट’ किमतीमध्ये मिळणार असल्याची माहिती विल्बर्ट प्रॉपर्टीज यांच्यातर्फे देण्यात आली आहे. विल्बर्ट प्रॉपर्टीज यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, प्रॉपर्टी महोत्सवात कणकवलीच्या ‘प्राईम लोकेशन’ला १ बीएचके फ्लॅट
फक्त १८ लाखांपासून सुरु आहेत. कणकवलीमध्ये ११ लाखांपासून प्लॅट्स उपलब्ध आहेत. गुंतवणुकीचा उत्तम पर्याय म्हणून मालवणमध्ये १ बीएचके प्रिमियम फ्लॅट्स २१ लाखांपासून उपलब्ध आहेत. तसेच रत्नागिरीच्या प्राईम लोकेशनला सी व्ह्यू (एनए) प्लॉट्स ३ लाख रुपये प्रतिगुंठा उपलब्ध आहेत. प्रॉपर्टीच्या प्रत्येक खरेदीवर ग्राहकांना आकर्षक बक्षीस मिळणार आहे. तसेच प्रॉपर्टी खरेदीसाठी त्वरित कर्जसुविधा उपलब्ध आहे. ग्राहकांनी या प्रॉपर्टी महोत्सवाचा लाभ घेऊन आपल्या. स्वप्नातील घर, बंगलो, प्लॉट यासाठी विल्बर्ट प्रॉपर्टीजशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
