कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ, दि-१०:- सर्वोदय सहकारी पतसंस्थेच्या नुतन चेअरमन पदी आज भाजपचे दादा बेळणेकर यांची निवड करण्यात आली. यानंतर दादा बेळणेकर यांनी भाजपचे प्रदेशचे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष विशाल परब यांची सावंतवाडी येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली.यावेळी विशाल परब यांनी दादा बेळणेकर यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले आहे. सर्वोदय पतसंस्थेची निवडणूक गेल्या आठवड्यात झाली होती. त्या निवडणुकीत दादा बेळणेकर यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे पॅनल विजयी झाले होते. त्यानंतर दादा बेळणेकर यांची आज चेअरमन पदी निवड झाली. ही निवडीनंतर दादा बेळणेकर यांच्यासह अनेक संचालकांनी विशाल परब यांची भेट घेतली. यावेळी विशाल परब यांनी त्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!