आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा युवा उद्योजक स्वप्नील चिले यांना आदर्श उद्योजक पुरस्कार जाहीर

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

🎴चिपळूण, दि-१०:- शहरातील विजयीस्वप्न इन्फोटेकचे स्वप्नील कृष्णकांत चिले यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनचा आदर्श उद्योजक सन्मान पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबर रोजी महाड येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक भवनात मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. या पुरस्काराबद्दल स्वप्निल चिले यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
बँकिंग व पतसंस्थेच्या क्षेत्रात अग्रणी सॉफ्टवेअर असणारे ‘विजयीस्वप्न इन्फोटेक’ म्हणजे नवीन तंत्रज्ञानामध्ये विकसित बँकिंग सॉफ्टवेअर सेवा देणारी ही एकमेव कंपनी आहे. ग्राहकांच्या सेवेसाठी चिपळूण बहादुरशेखनाका येथील सिटी सेंटरमध्ये याचे मुख्य कार्यालय आहे. ही संस्था व्ही बँक सॉफ्टवेअर’ नावाने संगणकीकरण क्षेत्रात अग्रेसर आहे. संगणकीकरण व्यवस्थापन कौशल्य यांचा गाढा अभ्यास असणारी मुरब्बी तज्ज्ञ मंडळी विजयीस्वप्न इन्फोटेक कंपनीत कार्यरत आहेत. त्यांच्या ज्ञान कौशल्याच्या बळावर सहकारी बँका, सहकारी पतसंस्था, पगारदार पतसंस्था, विकास सोसायटी, खरेदी-विक्री संघ, गृहनिर्माण संस्था, बचत गट, अशा विविध क्षेत्रातील संस्थांचे संगणकीकरण लिलया पार पाडले आहे. कोकण, गोवा, बेळगाव, कर्नाटक, कोल्हापूर यासारख्या शहरात ५०० हून अधिक वित्तीय संस्थांमध्ये ‘विजयीस्वप्न इन्फोटेक’चे व्ही बँक सॉफ्टवेअर’ बसवलेले आहे. नवनवीन तंत्रज्ञानाच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी अचूक, तत्पर अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित व्हीबँक सॉफ्टवेअर परिपूर्ण असल्याने विजयीस्वप्न इन्फोटेकच्या गुणवत्ता व व्यावसायिकतेची दखल घेऊन फेडरेशन ऑफ रत्नागिरी डिस्ट्रिक्ट चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संस्थेने रत्नागिरी जिल्हा उद्योजकता पुरस्काराने यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. तसेच पुणे येथील ग्रीन वर्ल्ड प्राइड ऑफ इंडिया २०२३ या पुरस्काराने देखील स्वप्निल चिले यांना सन्मानित केले गेले आहे.
या कंपनीची यशस्वी वाटचाल कामथे येथील होतकरू यशस्वी उद्योजक व या कंपनीचे मालक स्वप्नील कृष्णकांत चिले यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे.

आता युवा उद्योजक स्वप्निल चिले यांना महाराष्ट्र जर्नालिस्ट फाउंडेशनतर्फे गौरवशाली १९ व्या राज्यस्तरीय समारंभात आदर्श उद्योजक पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा १९ नोव्हेंबर रोजी महाड येथे होणार आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल युवा उद्योजक स्वप्निल चिले यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन यांच्यावर वर्षाव होत आहे.

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा….*👇👇

_*🎥 Kokan Live Breaking News || Advertise*_

_🥳सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले *सुहान ग्लोबल वॉच* घेऊन आले आहेत दिवाळी साठी *⚜️खास धमाका ऑफर*⚜️_

*🪔BIG DIWALI OFFER🪔*

*500/- च्या* वरील खरेदीवर खास गिफ्ट 🎁

*🏮🪄BIGGEST DIWALI SALE 20% OFF*🏮🪄

आता घेऊन या आधार…
आणि घेवून जा आपले
*मनपसंत घड्याळ..!*

0% INTEREST FINANCE AVAILABLE

*🧭रिस्ट वॉच, वॉल क्लॉक लेटस्ट डिझाईनमध्ये उपलब्ध.*

*सर्व ऑफर कालावधी*
5 नोव्हें. ते 17 नोव्हेंबर 2023

⌚TITAN ⌚SONATA
⌚Fastrack ⌚TISSOT
⌚RADO ⌚CITIZEN
⌚maxima ⌚G-SHOCK
⌚CASIO ⌚OREVA
⌚TIMEX ⌚RIKON
⌚Ajanta ⌚VERSACE

🕰️⏰सर्व प्रकारची घड्याळे रिपेअरींग व सर्व घड्याळांचे पार्टस्, ऐसेसरीज मिळणारे एकमेव दालन !⏰🕰️

*SUHAAN GL⏰BAL WATCHES*

*पत्ता : दुर्वांकुर निवास, विठ्ठल मंदिरजवळ सावंतवाडी*

*संपर्क*
📲9970555575
📲9407747779
📲9823147407

*👇🏻जाहिरात लिंक :👇🏻*

सावंतवाडीतील प्रसिद्ध घड्याळ्याचे दालन असलेले सुहान ग्लोबल वॉच


_________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!