🟥 दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय बंद होण्याच्या मार्गावर ; वैद्यकीय अधिकाऱ्यांचे राजीनामे सत्र सुरूच..
🟥 आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल ; शिवसेना उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग, दि-१०:- शासनाच्या दुर्लक्षामुळे कायमच चर्चेत राहिलेल्या दोडामार्ग ग्रामिण रुग्णालयाला आता टाळे लागण्याची वेळ आली असून दोन्ही वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वेतन अदा न झाल्याने राजीनामाअस्त्र उगारल्याची खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते आहे.
यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना निवेदन देत तालुक्याच्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय आवश्यक असलेले हे रुग्णालय सुरू राहावें यासाठी आरोग्याच्या सोयी सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. या निवेदनात त्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे वेतन वेळीच अदा करणे, स्त्री रोग तज्ञ नेमणे, बालरोग तज्ञ नेमणे तसेच औषधांचा योग्य पुरवठा करणे, रुग्णवाहिकेवर कायमस्वरूपी चालक नेमणे आदी मागण्यांचा सामावेश आहे, तर शासनाच्या या अनागोंदी व आरोग्याला मारक असलेल्या कारभारावर टीका करताना शासनाला अच्छे दिन मिरवण्याची लाज शरम असेल तर आरोग्याच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा शिवसेनेच्या रोषाला सामोरे जावे लागेल असे म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

