कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांसंदर्भात मनसेच्या शिष्टमंडळाने घेतली कार्यकारी अभियंता यांची भेट

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०९:- मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या रस्त्यांची पावसाळ्यात ठिकाणी खड्डे पडले व काही ठिकाणी रस्ते वाहून गेले.यासंदर्भात कार्यकारी अभियंता श्री.रत्नाकर बामणे यांची आज मनसेच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.व यासंदर्भात त्यांना निवेदन दिले या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे व प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात केलेल्या रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट असून काही रस्ते हे ठेकेदार यांनी अर्धवट सोडलेले आहेत.रस्त्याची डागडुजी करणे हे पाच वर्ष ठेकेदाराची जबाबदारी असून ते करत नाही.तसेच काही रस्ते नामंजूर झालेले आहेत. त्यात सावंतवाडी तालुक्यातील ओवळीये व निगुडे पाटीलवाडी परंतु याची कल्पना संबंधित ग्रामपंचायतींना दिली नसल्यामुळे लोक रस्ते होणार या आशेने ग्रामपंचायत कडे पाहत आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाढलेली झाडे, साईड पट्टी, गटारे,आदी कामे डिसेंबर पूर्वी पूर्ण करा तसेच जे रस्ते पूर्ण झालेले आहेत. त्या त्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये ग्रामपंचायतीला कल्पना देऊन रस्त्याबाबत एक समिती गठीत करा व त्या समितीमार्फत रस्त्याबाबत असणारे समस्यांचे निवारण करा. अशी मागणी ही त्यांनी कार्यकारी अभियंता श्री. बामणे यांच्याकडे केली. तसे न झाल्यास जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी रस्ते केले गेलेत त्या ठिकाणी त्या त्या तालुक्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आंदोलने करण्यात येईल असा इशाराही मनसेने दिला. यावेळी मनसेचे माजी जिल्हाध्यक्ष धीरज परब, विद्यार्थी सेनेचे माजी जिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर, कुडाळ मनसेचे माजी संपर्क अध्यक्ष हेमंत जाधव, सावंतवाडी माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, कुडाळ माजी उपतालुकाध्यक्ष जगन्नाथ गावडे इतर महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. यावर आपल्या निवेदनाची योग्य ती दखल घेऊन कारवाई करण्यात येईल असे आश्वासन मनसेच्या शिष्टमंडळाला श्री बामणे यांनी दिले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!