आणखीवेंगुर्लेसामाजिकसिंधुदुर्ग

म्हापण च्या ‘श्री देवी सातेरी’चा आज वार्षिक जत्रौत्सव..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : समीर चव्हाण

🎴वेंगुर्ले,दि.१४: तालुक्यातील म्हापण गावाची ग्रामदैवत श्री देवी सातेरीचा आज सोमवार दि.१४ डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव संपन्न होणार आहे.

म्हापण गावाचे आराध्य दैवत असलेली व असंख्य भाविकांचे श्रध्दास्थान असलेली त्याचप्रमाणे नवसाला पावणारी व भक्तांच्या हाकेला धावणारी अशी श्री देवी सातेरीची ख्याती किर्ती आहे. वार्षिक जत्रौत्सवानिमित्त मंदिरात सकाळपासून श्री देवी सातेरीचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी दरवर्षी पाहायला मिळते. रात्रौ उशिरा पालखी प्रदक्षिणा व नंतर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.

तरी सर्व भाविकांनी कोरोनाच्या पार्श्वभूमिवर सर्व शासकीय नियमांचे पालन करून या जत्रौत्सवात सामील व्हावे असे आवाहन म्हापण येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_

*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*

*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑‍🦼आरामदायक  सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*

*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*

*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IPQg7OVQ80r6I5ahLxhWeK

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!