रबर लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन
*🟥रबर लागवड अनुदानासाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.०६:* २०२२-२३ मध्ये ज्या सन शेतकऱ्यांनी महाराष्ट्र व गोवा या ठिकाणी रबर लागवड केली असेल ‘त्यांच्याकडून रबर लागवड अनुदानासाठी रबर बोर्डाकडून प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. लागवडीसाठी ४० हजार रुपये प्रतिहेक्टरपर्यंत अनुदान देण्यात येईल. पाच हेक्टरपर्यंत रबर लागवड केलेले शेतकरी अनुदानासाठी अर्ज करू शकतात. अनुदानासाठी सर्व्हिस प्लस पोर्टलवर ३० नोव्हेंबर २०२३ पर्यंत अर्ज करू शकता. लागवड केलेल्या जमिनीचा रेखांकीत नकाशा, सर्व बाजूंनी मालकांची नावे नमूद करावीत. खातेप्रमुखांचे नाव, बँक पासबुकाची प्रत, मालकी हक्काचा पुरावा, आधारकार्डची प्रत, सन २०२२-२३ मध्ये स्मोक हाऊस व रबर शिटींग रोलरची स्थापना केलेल्या शेतकऱ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. १५ हजार रुपये प्रतिनग याप्रमाणे अनुदान देण्यात येईल. तसेच २०२३-२४ मध्ये अनुसूचित जाती / जमातीपैकी शेतकऱ्यांनी स्थापना केली असल्यास अनुदानासास अर्ज करू शकतात. प्रतिनग ३० हजार या प्रमाणे अनुदान देण्यात येईल. माहितीसाठी ०२३६३-२९५५०७ या क्रमांकावर संपर्क साधावा.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_
