कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रस्तुत आणि युवा नेते विशाल परब मित्रमंडळ पुरस्कृत गणेश सजावट व व्हिवर्स स्पर्धाचे निकाल जाहीर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-०५:- कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल प्रस्तुत आणि युवा नेते विशाल परब मित्रमंडळ पुरस्कृत गणेश सजावट व व्हिवर्स स्पर्धा वर्ष २ याचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. प्रथम क्रमांक मालवण वायंगणी येथील घाडीगावकर परिवार, द्वितीय क्रमांक सावंतवाडी इन्सुली येथील स्वामी नंदकिशोर पेडणेकर तर तृतीय क्रमांक सावंतवाडी भटवाडी येथील नारायण उर्फ सतीश सुभेदार यांना मिळाला आहे. तर ५ उत्तेजनार्थ मध्ये अखिलेश कानसे, माजगाव ता. सावंतवाडी,आनंद विलास मेस्त्री, माणगाव बेनवाडी, कुडाळ,चंद्रकांत गजानन मेस्त्री, न्हवेली ता सावंतवाडी,विश्वनाथ सातू गावडे, फणसवडे ता सावंतवाडी,मुकुंद परब,सोनुर्ली ता. सावंतवाडी ह्या स्पर्धेकांची उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली आहे.ह्या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा दिवाळी नंतर होणार आहे. विजेत्या स्पर्धेकांचे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल तर्फ अभिनंदन करण्यात येत आहे.

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!