🟥 कोकण विभागीय पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी जोमाने सुरू..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०५:- कोकण विभागीय पदवीधर मतदार संघ मतदार नोंदणी येत्या दि.६ नोव्हेंबर पर्यंत जोमाने सुरू राहणार आहे. दरम्यान आज सुट्टी असूनही सावंतवाडी तहसीलदार कार्यालयात नोंदणी सुरू ठेवण्यात आली होती. आज दुपारपर्यंत १५६० पदवीधर मतदारानी नोंदणी केली असल्याची माहिती तहसीलदार श्रीधर पाटील यांनी दिली.
सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील व नायब तहसीलदार मनोज मुसळे यांनी पदवीधर मतदार संघ नोंदणीसाठी उपस्थिती दर्शविली होती.
पदवीधर मतदार नोंदणीसाठी आज सुट्टी दिवशीही शिक्षक व पदवीधरांनी नोंदणी केली. तहसीलदार श्रीधर पाटील म्हणाले, पुर्वीच्या पेक्षा आता अधिक नोंदणी होणार आहे. जनजागृती केल्याने आज दुपारपर्यंत १५६० पदवीधरांनी नोंदणी केली आहे. येत्या दि.६ नोव्हेंबर पर्यंत पदवीधर मतदार नोंदणी करण्यात येणार आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————
*🤗मुतखडा 💯% विरघळतो*
*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*
*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*
📍 *वैशिष्ठे* 📍
*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*
*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*
*🔸शरीरातील उष्णता कमी करते*
*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*
🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*
*👍एक वेळ अवश्य वापरा*
*💯% फरक नाहीतर पैसे परत*
📞 *अधिक माहिती संपर्क करा*
9145449999
📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*
https://bit.ly/3sh8qr2
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

