ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, उद्या मतदान
*🟥ग्रामपंचायत निवडणुकांसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज, उद्या मतदान*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 वेंगुर्ले, दि.०४:* तालुक्यातील मातोंड, पेंडुर, खानोली, वायंगणी या चार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्राचे सिलिंग गुरुवारी करण्यात आले. ५ नोव्हेंबरला या चार ग्रामपंचायतींच्या १२ मतदान केंद्रावर मतदान होणार असून ६ नोव्हेंबरला वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे मतमोजणी होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. गुरुवारी तहसीलदार ओंकार ओतारी यांच्या प्रमुख उपस्थितीत मतपेट्या तपासून सिल करण्यात आल्या. यावेळी सरपंच व सदस्य पदाचे उमेदवार उपस्थित होते. शनिवार ४ नोव्हेंबर रोजी मतपेट्या घेऊन अधिकारी, कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना होणार आहेत. ५ नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून ६ नोव्हेंबर रोजी वेंगुर्ले तहसील कार्यालयाच्या हॉलमध्ये मतमोजणी होणार आहे. तालुक्यातील ४ ग्रामपंचायतीच्या ४ सरपंचपदासाठी १३ तर ३२ सदस्यपदासाठी एकूण ७३ उमेदवार रिंगणात आहेत. पेंडुर सरपंचपदासाठी संतोष दशरथ गावडे व गुंडू महादेव कांबळी यांच्यात दुहेरी लढत होणार आहे. तर वायंगणी सरपंचपदासाठी माजी सरपंच श्यामसुंदर मुणनकर, सुमन हरिश्चंद्र कामत व दत्ताराम अरुण दुतोंडकर यांच्यात तिहेरी लढत आहे. खानोली येथे सरपंचपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. मनोहर बापू खानोलकर, रवींद्र सोमदत्त नाईक, सुभाष हरी खानोलकर, विजय सीताराम आरेकर, शंकर गजानन रांजणकर, व सचिन महादेव नार्वेकर असे सहा उमेदवार सरपंचपदाच्या रिंगणात आहेत. तर मातोंड येथे मयुरी महेश वडाचे पाटकर व पल्लवी रमाकांत आरमारकर यांच्यात दुहेरी लढत होणार आहे. मातोंड येथे आर्या रेडकर या सदस्यपदी बिनविरोध निवडून आल्या आहेत.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

