युरेका सायन्सच्या मुलांनी बनविले सुगंधी उटणे
*🟥युरेका सायन्सच्या मुलांनी बनविले सुगंधी उटणे*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 कणकवली, दि.०४:* दिवाळीनिमित्त युरेका सायन्स सेंटरच्या मुलांनी नैसर्गिक सुगंधी उटण्याची २००० पाकिटे बनविली आहेत. विशेष म्हणजे पर्यावरण जागृतीसाठी या उटण्याच्या पॅकिंगमध्ये प्लास्टिकचा वापर न
करता कागदच वापरण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना सणांची सात्विक ओळख व्हावी, त्यांची उपक्रमशीलता, संवाद कौशल्य, विक्रीतंत्र आत्मविश्वास वाढावा, स्वकमाईतला आनंद व आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण व्हावा, या हेतूने हा उपक्रम युरेकातर्फे राबविण्यात येतो. गेली दहा वर्ष युरेका सायन्स सेंटरची मुले दिवाळी सणासाठी नैसर्गिक सुगंधी उटणे बनवत आहेत. पाकिटात विविध बिया वापरल्या असून हे पाकीट फेकून दिल्यानंतर
त्यातून झाडे उगवतील. बच्चेमंडळींनी ही पाकिटे घरोघरी जाऊन विकण्यास सुरुवातही केली आहे. यावर्षी फक्त सिंधुदुर्गातच नव्हे तर मुंबई, पुणे या ठिकाणीही या
पाकिटांची विक्री सुरू आहे. मुलांच्या
या उपक्रमाला प्रतिसाद मिळत आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

