🟥 कुणकेरी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने एक दिवस लाक्षणिक उपोषण..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,दि-०३:- कुणकेरी येथे मोटरसायकल रॅली काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून शांततेच्या मार्गाने एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे म्हणाले, समाज बांधवांनी एकत्र येऊन शांततेच्या मार्गाने लढा दिला पाहिजे. जरांगे पाटील यांना पाठिंबा देऊन बांधवांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणून बळ देण्यासाठी पुढाकार घ्यावा.
कुणकेरी गावातील मराठा समाज बांधवांनी मोटरसायकल रॅली काढून मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला. तसेच ग्रामपंचायती समोर एक दिवस लाक्षणिक उपोषण केले. यावेळी मराठा समाज तालुका अध्यक्ष सिताराम गावडे व पुंडलिक दळवी यांनी उपस्थित राहून पाठिंबा दर्शविला.
यावेळी प्रमोद सावंत, मंगेश सावंत, मनोज घाटकर, पांडुरंग सावंत, एकनाथ सावंत, सुनील परब, शिवाजी सावंत, बाळकृष्ण सावंत,मधुमती गावडे, गणपत सावंत,मनाली परब,विश्राम सावंत,भूषण सावंत,राजन पडवळ,जयेश सावंत, सुरेश सावंत यांच्यासह मोठ्या प्रमाणात समाज बांधवांन एकत्रित आले होते.
मनोज घाटकर म्हणाले, बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहेत. पण सध्या विविध क्षेत्रात कार्यरत आहेत. त्यांना एकत्र करून दिशा दिली पाहिजे.
गावडे म्हणाले, मराठा समाजावर सातत्याने अन्याय होत आहे. त्यामुळे आरक्षण मिळालेच पाहिजे. सर्व क्षेत्रात पात्रता असूनही मागे राहावे लागते त्यामुळे आरक्षण मिळावे पाहिजे.
पुंडलिक दळवी म्हणाले, राज्यभरातील मराठा समाज बांधवांनी जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शविला आहे. गेल्या काही दिवसांपासून ते समोर आले असल्याने आपणही मराठ्यांच्या आरक्षणावर शांततेच्या मार्गाने आंदोलन छेडले पाहिजे. शैक्षणिक, उद्योग अशा प्रत्येक पातळीवर समाजाला पात्रता असूनही डावलले जात आहे त्यामुळे हक्काचे आरक्षण मिळालेच पाहिजे.
यावेळी प्रमोद सावंत, मंगेश सावंत यांनी मराठा समाजाला एकत्र येऊन एकजूट दाखवून देण्याची ही वेळ आली आहे असे आवाहन केले.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

