कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 गणेश कदम यांच्या वाढदिवसा निमीत्त मळगावमध्ये सोलर स्ट्रीक लाईटचे लोकापर्ण..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी, दि-०३:- महाराष्ट्र नवनिर्माण सेना लाॅटरी सेनेचे अध्यक्ष मा.श्री. गणेश कदम यांच्या वाढदिवसा निमीत्त मळगावमध्ये सोलर स्ट्रीक लाईट लोकापर्ण सुधिर राऊळ आणि राकेश परब यांचा पुढाकार

सोलर स्ट्रीक लाईटच उध्दघाटन मनसे जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि राजू राऊळ, गौरेश राऊळ यांच्या हस्ते करण्यात आले.

महाराष्ट्र नवनिर्माण लॉटरी सेनेचे अध्यक्ष गणेश कदम यांच्या वाढदिवसानिमित्त मळगाव ब्राम्हणआळी मध्ये सोलर लाईट देण्यात आली कार्यक्रमासाठी लाॅटरीसेनेचे तालुका अध्यक्ष राजेश मामलेकर यांनी फोन वरून दिल्या शुभेच्छा या सोलर लाईट मुळे तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने उपयोग होणार आहे ही घर जंगल पट्टयात असल्याकारणाने तेथून जाणारी जुनी पायवाट आणि बाजूला असणारी गणेश तळी आणि पाणी पिण्याची विहीर यासाठी तेथील ग्रामस्थांना चांगल्या पद्धतीने सोलर लाईटचा उपयोग होणार आहे आणि ही सोलर लाईट दिल्याबद्दल ग्रामस्थांनी मानले गणेश कदम आणि तेथील मनसैनिकांचे आभार त्यावेळी महाराष्ट्र सैनिक साहिल तळकटकर, ओमकार नवार, संदीप राऊळ, जय राऊळ, अर्जुन गावकर मकरंद राऊळ गजेंद्र राऊळ अनिल राऊळ अनिता राऊळ गजानन राऊळ सुहासिनी राऊळ राखी राऊळ इत्यादि उपस्थित होते.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!