कोकणक्राइममहाराष्ट्रसावंतवाडी

युवतीला मारहाणप्रकरणी संशयिताला जामीन मंजूर

*🟥युवतीला मारहाणप्रकरणी संशयिताला जामीन मंजूर*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह breaking*

*🎴 सावंतवाडी, दि.०२:* प्रेमसंबंधातून युवतीच्या डोक्यावर हातोडी मारून गंभीर दुखापत केल्याप्रकरणी संशयित मनोहर अशोक याला जिल्हा गवस न्यायालयाने २५ हजाराचा जामीन मंजूर करून जामिनावर मुक्तता केली. आरोपीतर्फे अॅड. स्वप्नील कोलगावकर व अॅड. संकेत नेवगी यांनी काम पाहिले. फिर्यादी हिने आरोपी मनोहर अशोक गवस याच्याविरोधात २ मे रोजी फिर्याद दिली. आरोपीने १ मे रोजी सायंकाळी ४.१५ च्या सुमारास फिर्यादी ही त्यांच्या काजू बागेत काजू गोळा करत असताना आधीपासुनच तेथे येऊन थांबलेल्या आरोपीने तिला ‘तू माका लग्न करता करता म्हणोन आतामेरेन फसयता. तुझो जीवच घेता’, असे म्हणून मारण्याच्या उद्देशाने सोबत आणलेल्या लोखंडी हातोडीने डोक्यावर व हातावर मारून
दुखापत केली. तसेच आरोपीने सोबत आणलेल्या प्लास्टिक बॉटलमधील पेटोल किंवा किलसारखा द्रवपदार्थ फिर्यादीच्या अंगावर शिंपडून तिला लायटरच्या सहाय्याने पेटवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी आरोपीविरोधात दोडामार्ग पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३०७, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपीच्यावतीने जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज सादर करण्यात आला होता. सदर जामीन अर्जाच्या सुनावणीदरम्यान युक्तीवाद करताना अॅड. स्वप्नील कोलगावकर यांनी सदर गुन्ह्याशी आरोपीचा काहीही संबंध नाही. आरोपीला खोट्या केसमध्ये अडकविल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते, असा युक्तीवाद केला. सदरकामी कोर्टासमोर आलेल्या वस्तुस्थितीवरून आरोपीची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!