मालवण तालुकास्तरीय किल्ले आकाश कंदील स्पर्धा
*🟥मालवण तालुकास्तरीय किल्ले आकाश कंदील स्पर्धा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 मालवण, दि.०१:* आरमारी गाबित समाजातर्फे दिवाळीनिमित्त १३ नोव्हेंबर रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे मालवण तालुका मर्यादित किल्ले व आकाश कंदील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १४ वर्षांखालील व खुल्या अशा दोन गटांत होणार आहे. स्पर्धेसाठी कोणत्याही किल्ल्याची प्रतिकृती व आकाश कंदील हे दोन विषय ठेवण्यात आले आहेत. मोठ्या गटातील प्रथम तीन क्रमांक विजेत्यांना अनुक्रमे ३००१, २००१, १००१ रुपये तसेच आरमारी
गाबित समाज स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तसेच लहान गटातील विजेत्यांना अनुक्रमे २००१, १००१, ७०१ रुपये तसेच आरमारी गाबित समाज स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. स्पर्धकांची निवड करून त्याचवेळी विजेते स्पर्धक निवडून बक्षीस वितरण केले जाणार आहे. स्पर्धकांनी दामाजी मेथर (९४२२९६४१६३), स्वप्नाली तारी, निशिकांत पराडकर यांच्याकडे १० नोव्हेंबरपर्यंत नाव नोंदणी करावी. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी होण्याचे आवाहन आरमारी गाबित समाज संस्थेचे अध्यक्ष अविनाश कुबल यांनी केले आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

