🟥 एकता दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचा सत्कार..
🟥 तहसीलदारांनी मनावर घेतल्याने कणकवलीत दिव्यांग प्रमाणपत्रासाठी झाले शिबिर ; तब्बल १०४ दिव्यांगाना झाला लाभ..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली,दि-३१:- गेल्या अनेक वर्षापासून दिव्यांग प्रमाणपत्र कणकवलीत शिबिर घ्यावे, जेणेकरुन ओरोस येथे जावून दिव्यांगाची होणारी हेळसांड थांबेल. त्या मागणीच्या निमित्ताने कणकवली तहसीलदार दिक्षांत देशपांडे स्वतः पाठपुरावा करत कणकवली उपजिल्हा रुग्णालयात दिव्यांग प्रमाणपत्रासाठी शिबिर घेतले, तब्बल १०४ दिव्यांगाना त्या शिबिराचा लाभ झाला. त्याबद्दल एकता दिव्यांग विकास संस्थेच्या वतीने तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी संस्थाध्यक्ष सुनील सावंत, उपाध्यक्ष संजय वारंगे, सचिव सचिन सादये, बाळकृष्ण बावकर, यल्लपा कट्टीमणी, श्री. राणे, यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी – सदस्य यावेळी तहसीलदार कार्यालय संजय गांधी निराधार योजना विभाग लिपिक मंदा काणेकर, बापू जाधव उपस्थित होते.
एकता दिव्यांग विकास संस्थेच्या माध्यमातून कणकवली तहसीलदार यांना मागण्या मार्गी लावण्यासाठी उपोषण करणार असल्याचे निवेदन दिले होते. त्यानंतर तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी काही दिवसांत आपण बैठक घेऊन शक्य तेवढ्या शासन स्तरावरील समस्यांचे निरसन करू असे आश्वासन दिले होते. तहसीलदार श्री. देशपांडे यांनी दिलेल्या आश्वासनांचा शब्द पाळला व शासन स्तरावरील अधिकऱ्यांशी चर्चा करू त्यावर योग्य तो निर्णय घेऊन काही प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळे सोमवारी एकता दिव्यांग विकास संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांची ऋण व्यक्त केले.
यावेळी संस्थाध्यक्ष म्हणाले की, तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांच्यासारखा अधिकारी आम्हाला मिळणे हे आमचं भाग्य समजतो. दिव्यांगांना विश्वासात घेऊन त्यांच्या समस्या सोडवणारा अधिकारी आम्ही आजवर पाहिला नाही आरटीओ, रेल्वे, जिल्हा परिषद, हॉस्पिटलसह अन्य ठिकाणी काहीशा समस्या होत्या. मात्र त्यांचे योग्य प्रकारे निरसन करून त्यातून आम्हाला त्यांनी काढून दिला.
यावेळी तहसीलदार दिक्षांत देशपांडे यांनी दिव्यांगांना ज्या ज्या वेळी – शासन स्तरावील ज्या काही अडचणी भासतील त्या अवश्य सांगा, त्या योग्य प्रकारे मार्गी लावल्या जातील .
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

