आणखीपुणेमहाराष्ट्रसामाजिक

🟥 सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व शिक्षण प्रसारक मंडळाचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स्वायत्त), पुणे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴पुणे, दि-३१:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, राष्ट्रीय सेवा योजना व शिक्षण प्रसारक मंडळाचे सर परशुरामभाऊ महाविद्यालय (स्वायत्त), पुणे ३० राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मेरी माटी मेरा देश’ पाण्याचे पुनर्वसन, जीवनाचे संवर्धन या संकल्पनेवर आधारित विशेष श्रमसंस्कार हिवाळी शिबिराचे आयोजन केले गेले आहे. सदर शिबिर 31 ऑक्टोबर ते 07 नोहेंबर 2023 दरम्यान मु. पो. हरगुडे, तालुका, पुरंदर, जिल्हा पुणे येथे पार पडणार आहे.

या शिबिरात स प. महाविद्यालय रा से यो विभागाचे एकूण २०० स्वयंसेवक सहभागी होणार आहेत अशी माहिती रा.से. यो. विभागाचे कार्यक्रम अधिकारी डॉ. भगत गायवळ यांनी दिली.

सदर शिबिराचा मूळ हेतू हा रा. से. यो गीताचे बोल असणारे “गाव और शहर के दूरियों को पाटने चले’ या वाक्याला धरून चालणारा आहे. या शिबिराद्वारे गावला स्वयंसेवकांद्वारे श्रमदान करून गावांसोबतच स्वयंसेवकांचाही सर्वागीण विकास साधणे हे ध्येय रा.से.यो. विभागाने समोर ठेवले आहे. तसेच शिबिरात विविध उपक्रम घेतले जाणार आहेत. त्यात खास प्रसिद्ध व्यक्तींची व्याख्याने गाव व स्वयंसेवकांसाठी सांस्कृतिक कार्यक्रमांचे नियोजन अशाप्रकारे रा.से. यो च्या ब्रीदवाक्याला समोर ठेवत “NOT ME, BUT YOU’ हे कार्य प्रत्यक्षात घडवून आणण्यात रा.से.यो. विभाग सध्या कार्यरत आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!