कोकणक्राइममहाराष्ट्रवेंगुर्लेसिंधुदुर्ग

🟥 युवतीशी लज्जास्पद वागल्या प्रकरणी जाफर शेख याच्यावर गुन्हा दाखल..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴वेंगुर्ले, दि-३१:- दाभोली ख्रिश्चनवाडी , ता. वेंगुर्ला येथील एक युवती घरी एकटी असल्याचा फायदा घेत जाफर याकूब शेख याने त्यांच्या घरी जात यांचे जवळ येऊन तिचा हात धरून तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले, ही घटना सोमवार दि-३० नोव्हेंबर २०२३ रोजी घडली.

याबाबत सदर युवतीने वेंगुर्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यामुळें जाफर याकूब शेख याच्यावर वेंगुर्ला पोलीस ठाण्यात गुन्हा रजी .नं.171/23 भादवी कलम 354अ (1)(iv),506 गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तसेच तसेच फिर्यादी व तिची याबाबत विचारणा करणेकरिता काल दिनांक 30/10/2023 रोजी सकाळी 11.00 वाजता आरोपीत याच्या वेंगुर्ला येथील ऑफिस कडे गेले असता तेथे आरोपी याने फिर्यादी यांना तुम्हाला बघून घेतो अशी धमकी दिली म्हणून गुन्हा दाखल असून सदर गुन्ह्याचा तपास पोलीस हवालदार भगवान चौहान करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!