🟥 महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुणकेरी आयोजीत आणि लाॅरेन्स ॲड मेयो पुरस्कृत मोफत नेञ तपासणी शिबीर
🟥 केतन उदय सावंत उर्फ जादूगार केतनकुमार यांच्या वाढदिवसा निमीत्त ठेवण्यात आलेल्या नेत्र तपासणी शिबीरास कुणकेरी गावातुन एकूण ९३ लोकांनी घेतले नेत्र तपासणीचा लाभ
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी, दि-३०:- कुणकेरीत प्रथमच महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कुणकेरी आयोजित लाॅरेन्स अॅड मेयो पुरस्कृत नेञ तपासणी शिबीर मनसे सैनिक सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आल होत हे शिबीर या शिबीरात गावातील लोकांचा प्रचंड प्रतिसाद एकूण ९३ लोकांनी केली नेञ तपासणी ह्या नेञ तपासणी शिबीरास लागली होती लोकांची उत्सुकता नेञ तपासणी साठी आलेल्या लोकांनी दिले केतन सावंत याला आशिर्वाद आणि पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा लोकांच्या प्रेमापोटी केतन सावंत यांनी लोकांना दिले आश्वासन कि लोकांच्या निरोगी आयुष्यासाठी दरवर्षी असेच लोक उपयोगी कार्यक्रम नक्की घेऊ
कार्यक्रमासाठी मान्यवराची होती मांदियाळी स्वागत समारंभा वेळी मनसेचे सिंधुदुर्गातील आवडते नेते महाराष्ट्र सरचिटणीस संदिप दळवी, सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अॅड. अनिल केसरकर आणि सावंतवाडी संपर्क अध्यक्ष महेश परब, कुणकेरी गावचे सरपंच सोनिया सावंत, कुणकेरी ग्रामपंचायत सदस्य आत्मेश सावंत, ज्येष्ठ वारकरी संप्रदायाचे सदस्य राणे महाराज, कला क्रीडा विकास मंडळ कुणकेरी वाचनालय यांचे खजिनदार राजन मडवळ, सावंतवाडीतील हॉटेल व टुरिस्ट उद्योजक अवधूत नाटेकर, मळगाव माजी शाखा अध्यक्ष राकेश परब, दशावतारातील हार्मोनियम वादक बुवा संकेत कुडव, शंकर गुरव, शतायु जांभळे, भूषण सावंत, साईल तळकटकर, अनिकेत दळवी, दिपाली राऊळ, संध्या पाताडे आकाश मराठ, ओंकार नवार, प्रथम राठोड, उदय सावंत, अर्जुन गावकर, पांडुरंग सावंत, जय राऊळ, रामचंद्र सावंत, गौरव राऊळ, सद्गुरू पुजारी, आप्पा परब, तुकाराम कुणकेरकर इतर सर्व व केतन सावंत मित्र मंडळाचे सदस्य आणि लाॅरेन्स अॅड मेयो राणे मॅडम ची सर्व टिम उपस्थित होती.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

