🟥 दूध विक्रेत्याला मारहाण, दाम्पत्यावर गुन्हा दाखल..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२९:- दूध वितरणाचे काम करणारे विक्रांत भास्कर वावरे (२९, कोंडये मधलीवाडी) यांना – मारहाण केल्याची फिर्याद कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे. त्यानुसार मारहाण करणारे सर्वेश कुलकर्णी व त्याची पत्नी (रा. कणकवली – जळकेवाडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास दिगवळे येथील नर्सरीनजीक घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. फिर्यादीनुसार, विक्रांत यापूर्वी सर्वेश कुलकर्णी याच्याकडे दूध वितरणाचे काम करत होते. सध्या ते अन्य एकाकडे काम करतात. शुक्रवारी विक्रांत नेहमीप्रमाणे दुचाकीने दूध वितरणाचे काम करून नरडवे येथे पोहोचले. तेथून ते कणकवलीच्या दिशेने येण्यास निघाले. दिगवळे येथील नर्सरीजवळ समोरून येत असलेल्या सर्वेश व त्याच्या पत्नीने विक्रांत यांची दुचाकी थांबविली. त्यानंतर सर्वेश याने चिव्याच्या दांड्याने उजव्या मनगटावर मारहाण केल्याने विक्रांत दुचाकीवरून खाली पडले. त्यांनी सर्वेश याला ‘तू मला का मारले?’, अशी विचारणा केली. त्यावर सर्वेश याने यापुढे कणकवली-नरडवे लाईनला दूध टाकताना दिसलास तर परत मारणार’, अशी धमकी दिली. यावेळी सर्वेश व त्याच्या पत्नीने विक्रांत यांना पुन्हा मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

