कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावात उपोषण करावे ; सीताराम गावडे

🟥 ५ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावात जनसंपर्क अभियान राबवणार..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२८:- मराठा आरक्षण हे मनोज जरांगे पाटील यांची शेवटची आरपारची लढाई आहे,यासाठी प्रत्येक मराठ्यांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे,राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळी भूमिका घेत असले तरी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देणे गरजेचे आहे, तालुक्यातील मराठा समाजातील प्रत्येक बांधवाने आपल्या गावात संघटीत पणे ग्रामपंचायत कार्यालया समोर एक दिवशीय लाक्षणीक उपोषण करून मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा द्यावा असे आवाहन सावंतवाडी मराठा समाजाचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी केले आहे.

सावंतवाडी तालुक्यातील प्रत्येक गावामध्ये ५ नोव्हेंबर पासून जनसंपर्क अभियान राबविण्यात येणार आहे, या अभियानात प्रत्येक गावामध्ये भेट देऊन मराठा समाजाला आरक्षणाबाबतची माहिती व गरज पटवून देण्यात येणार आहे, त्यासाठी आपल्या गावातील मराठा बांधवांना संघटित करून त्याबाबतची तारीख ८४८४८२७९९३ या मोबाईल नंबर वर कळवावी असे आवाहन सीताराम गावडे यांनी केले आहे.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!