कोकणमहाराष्ट्रशासकीयशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

” विज्ञान रंजन व मनोरंजन” या दत्ताराम सावंत लिखित विज्ञान पुस्तिकेचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते सावंतवाडीत प्रकाशन…..* *🟥विज्ञान शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका राधा अतकरी यांनी दत्ताराम सावंत यांना दिली शाबासकीची थाप…….*

 

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*

*🎴 सिंधुदुर्ग, दि २८ ऑक्टोबर.:*
सरमळे शितपवाडी शाळेतील प्रयोगशील व उपक्रम शिक्षक, जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त, दत्ताराम सातू सावंत यांनी “विज्ञान रंजन व मनोरंजन” यास्वलखित विज्ञान पुस्तिकेचे प्रकाशन आज महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकामध्ये विज्ञानावर आधारित 14 प्रयोग समाविष्ट केले आहेत गेली वीस वर्षे विज्ञान प्रदर्शनात दत्ताराम सातू सावंत यांच्या विद्यार्थ्यांनी राज्यस्तरापर्यंत मजल मारून विविध पारितोषिके मिळवली आहेत. दत्ताराम सावंत हे प्रयोगशील शिक्षक म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यात तसे राज्यस्तरावर प्रसिद्ध आहेत. मुलांनी स्वतः करून पहावेत असे सहज आणि सोपे प्रयोग या पुस्तकात आहेत. काल सावंतवाडी येथे झालेल्या विविध दोन कार्यक्रमात या पुस्तकाचे अनावरण करण्यात आले यावेळी गुरु सेवा सन्मान सोहळा दीपक भाई केसरकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात या पुस्तक प्रकाशनाच्या वेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सुकाणू समिती सदस्य भरत गावडे ,तसेच म.ल.देसाई, कविवर्य विठ्ठल कदम, प्राध्यापक रुपेश पाटील उपस्थित होते. तसेच राज्यस्तरीय विज्ञान नाट्य स्पर्धेचे आयोजन देखील सावंतवाडी येथे करण्यात आले होते. संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून विविध प्रशालेतील विद्यार्थ्यांनी यावेळी विज्ञानावर आधारित नाट्य प्रयोग सादर केले .या ठिकाणी सुद्धा सदर पुस्तकाचे प्रकाशन विज्ञान शिक्षण संस्था नागपूरच्या संचालिका माननीय राधा अतकरी मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सावंतवाडी प्रांताधिकारी प्रशांत पानवेकर, तहसीलदार श्रीधर पाटील, सावंतवाडी गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, तसेच माध्यमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, नामदार दीपक केसरकर मित्र मंडळाचे अध्यक्ष राजन पोकळे, सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे अध्यक्ष पांडुरंग काकतकर, सिंधुदुर्ग विज्ञान मंडळाचे मार्गदर्शक व दत्ताराम सावंत यांचे गुरुवर्य लाडगावकर सर उपस्थित होते. या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेले प्रयोग बघून उपस्थितांनी शिक्षक दत्ताराम सावंत यांचे कौतुक केले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

 

_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!