आणखीकोकणमहाराष्ट्ररत्नागिरी

🟥 राजापूर शहरात मनोरुग्णांचा सुळसुळाट..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : अद्वैत अभ्यंकर

🎴राजापूर, दि-२७:- राजापूर शहरात गेल्या काही दिवसांपासुन मनोरुग्णांचा उच्छाद चांगलाच वाढला असुन गुरुवारी रात्री एका मनोरुग्णाने शिवाजीपथ रस्त्यावर पार्क करुन ठेवलेल्या चारचाकी गाड्यांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे . हा मनोरुग्ण बाजारपेठेत खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांनाही त्रास देत असल्याने प्रशासनाने त्याचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे .

दरम्यान सदर मनोरुग्णास राजापूर पोलीस ठाणे, राजरत्न प्रतिष्ठान रत्नागिरीचे पदाधिकारी खामकर, रुपेश सावंत, माजी नगर सेवक जमीर खलीफे तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मनोरुग्णालय रत्नागिरी येथे अधिक उपचाराकरिता नेण्यात आले आहे.

गेली अनेक वर्ष राजापूर शहरात मनोरुग्णांची संख्या कमालीची वाढली असुन या मनोरुग्णांच्या करामतींनी सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. मध्यंतरी काही महिला मनोरुग्णही सर्वसामान्य नागरिकाना त्रास देत होत्या तर एका महिला मनोरुग्णाने काही नागरिकाना तिच्या हातातील काठीने मारहाण केल्याची घटनाही घडली होती. त्यानंतर या मनोरुग्णाना प्रशासनाने काही स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने उपचारासाठी रत्नागिरी मनोरुग्णालयात दाखल केले होते. मात्र काही कालावधीनंतर या मनोरुग्णाना पुन्हा सोडुन दिले गेले. त्यानंतर हे मनोरुग्ण पुन्हा राजापूर शहर बाजारपेठेत ठाण मांडुन बसले आहेत.

गुरुवारी मध्यरात्रीच्या दरम्यान अशाच एका मनोरुग्णाने शहरातील शिवाजीपथ मार्गावर असणाऱ्या चारचाकी वाहनांच्या काचा फोडल्याची घटना घडली आहे. तर हाच मनोरुग्ण शहर बाजार पेठेत येणाऱ्या नागरिकाना त्रास देत आहे. या मनोरुग्णांमध्ये काही महिलांचाही समावेश आहे .

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!