कोकणमहाराष्ट्रमालवणसामाजिक

नौदल दिन कार्यक्रमाची व्यापायांना माहिती द्यावी!

*🟥नौदल दिन कार्यक्रमाची व्यापायांना माहिती द्यावी!*

*🟥व्यापारी संघाचे अध्यक्ष उमेश नेरूरकर यांचे तहसीलदारांना पत्र*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 मालवण, दि.२७:* यंदाचा नौदल दिन येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे साजरा होत आहे. या नौदल दिनानिमित्ताने राष्ट्रपती व पंतप्रधान या दोन्ही अतीमहनीय व्यक्तींचे आगमन मालवण शहरात होणार आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम मालवण तालुक्यात साजरा होणे ही केवळ व्यापारी बांधवांच्याच नव्हे, तर समस्त सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद व स्वागतार्ह बाब आहे. मालवण व्यापारी संघ या सर्व कार्यक्रम, उपक्रमांचे मनःपूर्वक स्वागत करतो नियोजित नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळी मालवण परिसरातील व्यवहार-व्यवसाय बंद ठेवावे लागणार किंवा कसे, याबाबत माहिती यावी याबाबतचे पत्र मालवण व्यापारी संपाचे अध्यक्ष उमेश नेरुरकर पानी तहसीलदार वर्षा झालटे यांना दिले आहे. नेरूरकर म्हणतात. राष्ट्रपती, पंतप्रधान व अन्य सर्व अतीमहत्वाच्या व्यक्तीच्या सुरक्षेच्या दृष्टीने पण शहर व परिसरातील सर्व दैनंदिन व्यवहार व व्यवसाय आठवडाभर बंद ठेवावे लागणार असल्याची अफवावजा चर्चा होत असल्याचे कानावर येत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने असे व्यवहार- व्यवसाय बंद ठेवणे अनिवार्य असल्यास त्याला आमची ना नाही. मात्र, त्याबाबतची पूर्वसूचना या नियोजीत कार्यक्रमापूर्वी एक महिना आधी सर्वांना मिळाल्यास त्या दृष्टीने नियोजन करणे सोईचे ठरेल. नोव्हेंबर, डिसेंबर महिने हे पर्यटन हंगामाच्या दृष्टीने महत्वाचे असल्याने पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या आगाऊ आरक्षणादी कामी अशी पूर्वसूचना मिळणे अत्यावश्यक आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!