सुप्रिया ताई सिंधुदुर्गात आल्याने राष्ट्रवादीला मोठी उभारी मिळेल -अर्चना घारे -परब
*🟥सुप्रिया ताई सिंधुदुर्गात आल्याने राष्ट्रवादीला मोठी उभारी मिळेल -अर्चना घारे -परब*
*🟥जिल्हा पर्यटनदृष्टया संपन्न असला तरी पर्यटनाला वाव मिळत नाही…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सिंधुदुर्ग, दि.२७:* सुप्रियाताई सुळे यांचे काम आदर्शवत आहे. आज देशात बेरोजगारी आणि महागाई वाढली असून हे सरकार मात्र जनतेचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरले आहे. मात्र, आज सिंधुदुर्गात सुप्रियाताई आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा नवी उभारी मिळेल, असे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग अध्यक्ष अर्चना घारे परब यांनी म्हटले.
दोडामार्ग तालुक्यातील आडाळी एमआयडीसी प्रश्न जैसे तेच असून येथील आरोग्य व्यवस्था सुद्धा कमकुवत आहे. हा जिल्हा पर्यटनदृष्ट्या संपन्न असला तरी येथे पर्यटनाला वाव मिळत नाही. येथील काजू पिकाला हमीभाव नाही. पण तो शेजारच्या गोवा राज्यात मिळतो. येणाऱ्या काळात आमचा पक्ष चांगले काम करेल, असा विश्वास अर्चना घारे परब यांनी व्यक्त केला.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

