सुप्रिया सुळेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; युवा संघटना वाढविण्याच्या सूचना…
*🟥सुप्रिया सुळेंच्या हस्ते नियुक्तीपत्र; युवा संघटना वाढविण्याच्या सूचना…*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 सावंतवाडी, दि.२७:* येथील राष्ट्रवादीच्या युवक शहर अध्यक्षपदी नईम मेमन यांची नियुक्ती करण्यात आली. संसद रत्न खासदार तथा राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र आले. पक्षाची युवक संघटना मजबूत करण्यासाठी तुम्ही संघटनात्मक काम करा, अशा सूचना यावेळी सौ. सुळे यांनी त्यांना दिल्या. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, महिला नेत्या अर्चना घारे, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, तालुकाध्यक्ष पुंडलिक दळवी, देवा टेमकर, हिदायतुल्ला खान, याकुब शेख, हंजला नाईक, आवेज खान, कृपेश राठोड, अरबाज मकानदार, नफीस शेख, सालीम नदाब, जेद बकर, अरबाज शेख, रेहान बेग, रोनक वाडीकर, अमित सावंत, सागर जोशी, हारून मेमन, बाबु मेमन, मतीन शेख, रजी बेग आदी उपस्थित होते.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*
*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*
*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*
*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7
*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886
*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP
*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

