कोकणदोडामार्गमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

🟥 दोडामार्गात उद्या घुमणार राष्ट्रवादीचा आवाज

🟥 खासदार व राष्ट्रवादी कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कार्यकर्ता मेळावा

🟥 कोकण विभागा महिला अध्यक्ष अर्चना परब यांचीही असणार प्रमुख उपस्थिती

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२६:- दोडामार्ग तालुक्यात उद्या २६ ओक्टॉबर रोजी राष्ट्रावादी कार्यकर्त्यांचा आवाज घुमणार असून कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत महालक्ष्मी हॉल दोडामार्ग येथे सकाळी दहा वाजता कार्यकर्ता मेळावा होणार आहे.

 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर राष्ट्रवादी कार्याध्यक्ष संसदपटू सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्र राज्यात झंझावाती दौरा सुरू केला आहे, त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यकर्ता मेळावा संपन्न होत आहे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोकण विभाग महिला प्रमुख अर्चना घारे परब यांनी गेल्या काही वर्षात या मतदार संघात आपले स्थान निर्माण करताना लोकपयोगी अनेक कामे केली आहेत, त्यांनाही सुप्रिया सुळे यांच्या या दौऱ्याने अधिक बळ मिळेल हे निश्चित, दोडामार्ग तालुक्यात सुरेश दळवी यांच्या नेतृत्वाखाली तसेच तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर आणि उपजिल्हाध्यक्ष संदीप गवस यांच्या माध्यमातून व जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांच्या सहकार्याने राष्ट्रवादी काँग्रेस स्वप्नवत वाटचाल करत आहे, त्याला सौ.अर्चना घारे परब ह्या साथ देत असल्याने सावंतवाडी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस बळकट होत असून येथील पुढील आमदार हा राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल हेही निश्चित असल्याचे बोलले जात आहे, एकूणच सुप्रिया सुळे यांच्या दौऱ्याने दोडामार्ग मधील व एकूण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कार्यकर्त्यांत नवचैतन्य आहे हे निश्चित.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

 

 

————————————

 

*🤗मुतखडा 💯% विरघळतो*

*🍃नवजीवन पाषाण भेदादीं चूर्ण*

*👍विना ऑपरेशन मुतखडा💯% निघतो*

 

📍 *वैशिष्ठे* 📍

*🔸किडनी व मूत्राशय स्वच्छ आणि निरोगी ठेवते*

*🔹लघवीचे विकार दूर होऊन लघवी साफ होते*

*🔸शरीरातील उष्णता कमी करते*

*🔹100% आयुर्वेदिक कोणताही दुष्परिणाम नाही*

 

🔊 *एक महिन्याचा कोर्स फक्त 2199रू*

*👍एक वेळ अवश्य वापरा*

 

*💯% फरक नाहीतर पैसे परत*

 

📞 *अधिक माहिती संपर्क करा*

9145449999

📺 *औषधाचे रिझल्ट बघण्या साठी लिंक क्लिक करा*

https://bit.ly/3sh8qr2

 

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!