आरोग्यदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 अखेर दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ डॉ.संदिप सावंत यांची नियुक्ती..

🟥 उ.बा. ठा.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी रिक्त पदे भरण्यासाठी दिला होता आठ दिवसांचा कालावधी..

🟥 स्त्री रोग तज्ञ डॉ. सावंत यांचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२६:- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने काही दिवसांपूर्वी दोडामार्ग येथील ग्रामीण रुग्णालयात रिक्त असलेल्या पदे तसेच अपुरा औषध पुरवठा व इतर अपुऱ्या सुविधा बाबत, तालुका प्रमुख संजय गवस यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी व शिवसैनिकांनी रुग्णालयात भेट देऊन तीव्र नाराजी व्यक्त करून, येत्या आठ दिवसांत रिक्त पदे व अपुऱ्या सुविधा बाबत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता.यांची दखल घेऊन या रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ डॉ.संदिप सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे.. तसेच इतर पदे ही त्वरित भरण्यात येईल असे प्रशासनाने कडून सांगण्यात आले.. आज हजर झालेल्या स्त्री रोग तज्ञ सावंत यांचे शिवसेना पदाधिकारी यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.. यावेळी उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, तालुका प्रमुख संजय गवस, तालुका संघटक लक्षमण आयनोडकर, सोशल मीडिया प्रमुख संदेश राणे.. व इतर पदाधिकारी उपस्थित होते..

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!