सरमळे शितपवाडीत शाळेच्या इतिहासात मुलांचे प्रथमच सांस्कृतिक कार्यक्रम.* *🟥 शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम सावंत यांनी घेतले विशेष परिश्रम.*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सिंधुदुर्ग, दि२४ऑक्टोबर.:*
माणसाच्या जीवनात शिक्षकाचे योगदान ही खूप महत्त्वाचे असते. प्राथमिक स्तरापासूनच अनेक मोठमोठ्या व्यक्तींना शिक्षकांनी त्यांच्या जीवनाला दिलेली दिशा आयुष्यभर त्यांना यशाच्या शिखराकडे घेऊन गेली. त्यात एखादा शिक्षक जर प्रयोगशील व उपक्रमशील असला तर त्या शाळेतील मुले ही विविध क्षेत्रात यशाला गवसणी घालत असतात. भलेही शाळा कितीही अतिदुर्गम भागात असू दे किंवा विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती कितीही हलाखीची असू दे. शिक्षकाने मनावर घेतलं तर त्या शाळेचा कायापालट हा नक्कीच होतो. याचाच प्रत्यय सरमळे शीतपवाडी येथील शाळेमध्ये विद्यार्थ्यांनी व विद्यार्थ्यांच्या पालकांनी प्रथमच अनुभवला.
सावंतवाडी तालुक्यातील सरमळे गावातील अतिदुर्गम शितपवाडी प्राथमिक शाळेत सरस्वती पूजन च्या निमित्ताने रंगारंग सांस्कृतीक कार्यक्रम पार पाडण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी सरस्वती मूर्ती पूजन केले, आरती केली. अतिशय साध्या पद्धतीने पूजन करण्यात आले . छोट्या छोटया वस्तूंची तजवीज करताना सर्वांची धावपळ उडाली. कारण किराणा मालाचे दुकान शाळेपासून तब्बल 10 किमी होते.पूजेनंतर शाळेच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. गणेशनृत्त्याने,समईनृत्याने या सांस्कृतिक रंगारंग कार्यक्रमात बालवाडीतील मुलांनी तसेच शालेय विद्यार्थ्यांनी बालगीतपासून , अनेक प्रसिद्ध गीतापर्यत नृत्य सादर केले, प्रार्थना, पपांनी गणपती आणला,सांग सखे ग सांग मला ही प्रसिद्ध गाणी ऐकून एक वेगळाच माहोल तयार झाला.त्यात पालकांनी सुद्धा सहभाग घेतला सौ. गावडे यांनी गायलेले आईचे ऋण फेडणारे गाणे खूपच भावदर्शी वाटले.सर्व कार्यक्रम उत्कृष्ट होते. आलेले ह प्रेक्षक अतिशय आतुरतेने प्रत्येक नृत्याचा आस्वाद घेत राहिले.मुलांच्या अथक परिश्रमाने साकारलेले दशावतार नाट्यप्रयोग दत्तदर्शन पाहून साक्षात दत्त शितपवाडी शाळेमध्ये प्रकट झाला. तालरक्षक पप्या पाटील, तबला वादक रोहित गावडे, पेटीवादक दत्ताराम सावंत यांनी संगीत साथ देऊन वेगळीच रंगत आणली.पालक, ग्रामस्थ,तरुण मंडळ, शालेय विद्यार्थी तृप्त होऊन च घरी परतले.या कार्यक्रमासाठी विद्यार्थी,मुख्याध्यापक श्री.दत्ताराम सावंत अंगणवाडी सेविका,सौ. माधव मॅडम ,माजी उपसरपंच मा. समीर माधव, गावडे काका,वाडीतील तरुण, तरुणी यांनी अपार मेहनत घेतली. .मुलांना एक नवीन अनुभव मिळाल्याने त्यांना सदैव, न चुकता शाळेत यायला,नवीन शिकायला एक वेगळी ऊर्जा,प्रेरणा या कार्यक्रमाने नक्की मिळाली.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
_________________________
आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃
*🏬आदित्य ग्रीन्स🏡*
*🌳सावंतवाडी🌴*
*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*
👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃
👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙
*🛑आमची वैशिष्टे:-*
🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…
🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…
🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…
🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…
🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…
🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…
🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…
👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜
*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*
*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग
☎️ *संपर्क:-*
*📲श्री.अतूल नाखरे:-*
*9420204505*
*7820800938*
*9404740679*
*7276182104*
_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_
*अँड.एम.एस.भांगले*
*9422374276*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_