कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 माडखोल ग्रामदेवी श्री पावणाई मंदिरात महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग..

🟥 माडखोल ग्रामदेवी श्री पावणाई मंदिरात आज जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळाचा महान पौराणिक दशावतार नाट्य प्रयोग…

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रभाकर गावडे

🎴सावंतवाडी, दि-२२:- माडखोल ग्रामदैवत श्री पावणाई रवळनाथ मंदिरात दसरा उत्सव निमित्त रविवार २२ ऑक्टोबरला रात्री ८ वाजता जय संतोषी माता दशावतार नाट्य मंडळ मातोंड पेंडूर मालक श्री भास्कर वैद्य…..यांचा महान पौराणिक नाट्य प्रयोग.. श्री. वासुदेव राऊळ आणि संतोष तेली मित्र मंडळ ( माडखोल ) यांनी पुरस्कृत केला आहे.. तरी माडखोल मधील समस्त नाट्य रसिकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा.. असे आयोजक, श्री पावणाई देवी मानकरी व स्थानिक सल्लागार उपसमिती आणि माडखोल उत्कर्ष ग्रुप यांनी आवाहन केले आहे.

 

 

*……………सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…👇👇*

 

 

🥳💥🎉🎊🎉💥🥳

*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

 

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

 

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

 

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

 

*📞संपर्क* – 9860055359

9422435891

9175242886

 

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*

https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

 

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!