आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ तर्फे बांदा हायस्कूल मध्ये रक्तगट तपासणी शिबिर संपन्न..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा, दि-२२:- रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदा यांच्या तर्फे खेमराज मेमोरिअल इंग्लिश स्कूल आणि डॉ.व्ही. के.तोरसकर कनिष्ठ महाविद्यालय बांदा येथे रक्तगट तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराचा लाभ कनिष्ठ महाविद्यालयात शिकत असणाऱ्या १०६ विद्यार्थ्यांनी घेतला दोन दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुध्दा आजच आपण दुर्मिळ रक्तगट असणाऱ्या व्यक्ती आहोत हे समजले.या शिबिराच्या आयोजनात रोटरॅक्ट क्लब ऑफ रायझिंग युथ बांदाचे अध्यक्ष रोट. अक्षय मयेकर, रोट.संकेत वेंगुर्लेकर,रोट. मिताली सावंत, रोट.ईश्वरी कल्याणकर. तसेच प्रशलेच्या प्राचार्या सौ.माधवी सावंत,प्रदिप देसाई, नंदकिशोर नाईक,गंगाधर काळे,अनिकेत सावंत,आप्पा राऊळ,मिलींद वळवी,सुमेधा सावळ,संतोष परब इत्यादि जणांचे सहकार्य लाभले.रक्तगट तपासणी श्री क्लिनिकल लॅब बांदाचे चालक श्री रुपेश देसाई यांच्या देखरेखी खाली झाली. कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी हे उद्याचे जबाबदार रक्तदाते आहेत त्यांना आपला रक्तगट माहीत असावा तसेच देश स्तरावर यूडायस पोर्टल मध्ये विद्यार्थ्यांची माहिती अद्ययावत करताना विद्यार्थ्यांचा रक्तगट माहित असावा यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी आभार प्रशालेचे शिक्षक अनिकेत सावंत यांनी मानले.

 

 

*_…………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

 

_________________________

आता *मळगावच्या 🌳 आदित्य ग्रीन* मध्ये प्लाॅट🏚️बुक करा…! आणि *”एक तोळा” सोने🪙* मिळवा….आणि सोबत स्टॅम्प ड्युटी व जीएसटीत सुट…🤩😍💃

 

*🏬आदित्य ग्रीन्स🏡*

*🌳सावंतवाडी🌴*

 

*_👉आम्ही घेऊन आलो आहोत…! खास ऑफर…!_*

 

👉आता *फक्त ५० हजार💰* रुपये द्या..! आणि *आपला😊* हक्कचा *फ्लॅट🏚️* किंवा *बंगला🏡* बूक करा…💃

 

👉तात्काळ *”बुकिंग”👍* केल्यास दहा ग्रॅम सोने🪙

 

*🛑आमची वैशिष्टे:-*

🔸३ ते ५ गुंठयाचे क्लीयर टायटल एन.ए प्लॉट उपलब्ध…

🔹रेल्वेस्टेशनपासून हाकेच्या अंतरावर…

🔸झाराप-पत्रादेवी महामार्ग फक्त दोन किलोमीटर…

🔹सावंतवाडी शहरापासून ६ किलोमीटर…

🔸प्रशस्त अंतर्गत रस्ते, लाईट व पाण्याची सुविधा…

🔹सुसज्ज गार्डन आणि बरेच काही…

🔸 प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडे आणि फुलझाडांची लागवड…

 

👉 तर आता *वाट* कुणाची🤷🏻‍♀️ बघताय…?🤔 *आत्ताच फोन* ☎️ उचला आणि आमच्या *नियोजित ७३ प्लॉटच्या*🏞️ प्रकल्पात आपले *घर* 🏡 किंवा नियोजित *घराची जागा*🏘️ *आजच बुक* करा…!📜

 

*🛑अधिक माहिती साठी खालील लिंक वर क्लिक करा….👇*

 

*🏡आमचा पत्ता:-* मळगाव रेल्वेस्टेशन जवळ, ता.सावंतवाडी,जि.सिंधुदुर्ग

 

☎️ *संपर्क:-*

*📲श्री.अतूल नाखरे:-*

*9420204505*

*7820800938*

*9404740679*

*7276182104*

 

_🔘कायदेशीर सल्लागार 🔘_

*अँड.एम.एस.भांगले*

*9422374276*

___________________________

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!