कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सामंत ट्रस्ट तर्फे गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-२०:– आज सावंतवाडी येथील डॉ परूळेकर नर्सिंग होम येथे मुंबई येथील सामंत ट्रस्ट तर्फे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाच गरजू लाभार्थ्यांना प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले.

बांदा येथील अंजली सावंत या बीएससी केमिस्ट्री या विषयात ९२ टक्के मिळवून उत्तीर्ण झालेल्या होतकरू आणि बुद्धीमान विद्यार्थ्यिनीला एमएससी या उच्च शिक्षणासाठी,निगुडे येथील डावा हात निकामी होऊन अपंगत्व आलेले राजन निगुडकर, भटवाडी सावंतवाडी येथे राहणाऱ्या आणि निराधार असलेल्या अर्चना वाडेकर,आकडीच्या आजाराने त्रस्त तुळसूली माणगाव येथील कृष्णा जाधव वय वर्ष सहा आणि बांदा येथील ह्रदयरोग रुग्ण पार्श्वनाथ सावंत मोर्ये अशा पाच लाभार्थी व्यक्तींना डॉ जयेंद्र परुळेकर यांच्या हस्ते प्रत्येकी दहा हजार रुपयांचे धनादेश प्रदान करण्यात आले. या ट्रस्टमार्फत दरवर्षी सहा लाख रुपये गरजू लाभार्थ्यांना डॉ. परुळेकर यांच्या माध्यमातून देण्यात येतात. त्यामुळे गरजू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व डॉक्टरोपचार घेतले असलेल्या गोरगरीब रुग्णांना सोयीस्कर ठरते त्यांच्या या सेवाभावी उपक्रमाची जिल्ह्यामध्ये नेहमीच स्तुती होत असते. या कार्यक्रमाप्रसंगी

सामाजिक कार्यकर्ते संदीप सावंत आणि सावंतवाडी येथील सामाजिक बांधिलकी या संस्थेचे रवी जाधव व शेखर सुभेदार हे यावेळी उपस्थित होते.

 

 

 

*……….. सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

_*अचूक बातमी थेट हल्ला*_

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

 

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

*▪️मुख्य कार्यालय*

*कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

आस्था कॉम्प्युटर शेजारी,अजिंक्य लॉज खाली, बस स्टॅन्ड पाठीमागे

ता.सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

——————————–

 

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

 

https://chat.whatsapp.com/Cjzc6ZFBkl7JH6OQ0yQYy2

————————————-

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!