🟥 नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिर संपन्न..
🟥 ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांचा पुढाकार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : शुभम वैद्य
🎴सावंतवाडी, दि-२०:- नवरात्रोत्सवाचे औचित्य साधुन आज ग्रामपंचायत सदस्य सागर नाणोसकर यांच्या पुढाकाराने उपकेंद्र तिरोडा यांच्या सहकार्याने नाणोस वार्ड नं १ मध्ये आयुष्यमान कार्ड तसेच रक्त तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नाणोस गावातील तसेच तिरोडा, गुळदुवे गावातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेतला यावेळी उपसरपंचा सौ. अमिता नाणोसकर, ग्रामपंचायत सदस्या सौ कल्पना नाणोसकर, उपकेंद्र श्री राणे सर, आरोग्य सेविका कु सिद्धी शेट्ये, सौ. जोत्स्ना नवार, सौ. गवाणकर, कु करगुटकर, आशासेविका सौ. उर्मिला तळकर, बचतगट सौ नम्रता नाणोसकर, अंगणवाडीच्या सौ रजनि पायनाईक, सौ. संगिता नाणोसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

