🟥 प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर केला बलात्कार..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴कणकवली, दि-२०: प्रियकराने आपल्या दोन मित्रांसह स्वतःच्या प्रेयसीवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याबाबत कणकवली तालुक्यातील दोन आणि राजापूर तालुक्यातील एका युवकावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीनुसार, पीडितेच्या प्रियकराने तिला आधी जबरदस्ती ने दारू पाजली. त्यांनतर स्वतः आणि त्याच्या दोन मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला. ही घटना दारूम च्या माळरानावर १५ ते १६ ऑक्टोबर च्या पहाटे साडेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. पीडित युवती ही कणकवली तालुक्यालगतच्या तालुक्यातील असून तळेरे येथे कामाला होती. याबाबत कणकवली तालुक्यातील दारूम, नादशिरवल आणि राजापूर तालुक्यातील केळवली गावातील युवकांवर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

