कोकणदोडामार्गमहाराष्ट्रसामाजिकसिंधुदुर्ग

🟥 पिकुळे ग्रामोद्योग विकासासाठी महिलांचा प्रशिक्षण दौरा..

🟥 कोकण संस्थेचे आयोजन ; १२३ महिलांचा सहभाग..

🎥 Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे

🎴दोडामार्ग, दि-२०:- कोकण कला व शिक्षण विकास संस्था आणि ग्रामपंचायत पिकुळे यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्या अंतर्गत कृषी अभ्यास सहलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बंदिस्त शेळीपालन प्रकल्प, कथ्या प्रकल्प, कृषी रोपवाटिका अश्या विविध प्रकल्पांची प्रत्यक्ष भेट घेऊन माहिती घेण्यात आली. या सहलीत १२३ महिलांचा सहभाग लाभला. यावेळी काथप्रक्रिया संस्था तुळस येथे नारळाच्या सोडणा पासून काथ व कोको पावडर बनवण्याचे मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रमिला कॉयर रोप प्रकल्पाला भेट देण्यात आली. यावेळी पिकुळी सरपंच आप्पा गवस, उपसरपंच रत्नदिप गवस, प्रकल्प व्यवस्थापक प्रथमेश सावंत, हनुमंत गवस शशिकांत कासले यांनी सहलीचे नियोजन केले होते.

 

 

*_………..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

____________________________

__________________________________

 

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

 

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

 

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards

▫️1BHK -14.38 Lac Onwards

▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards

▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

 

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

 

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

 

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*

9773815402

9773207862

9561253129

8652678734

 

*🏫पत्ता :-*

CREADAI SAWANTWADI

टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०

———————————————-

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*

https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

 

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*

https://www.facebook.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*

https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

 

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

 

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*

https://www.instagram.com/kokanlivebreaking/

 

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*

https://t.me/kokanlive

 

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

 

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!