कोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचा जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी

सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण २० रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. शुक्रवार २० रोजी सकाळी ८.२० वाजता मनोहर विमानतळ (मोपा) गोवा येथे आगमन व सावंतवाडी जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण.. सकाळी ९.३० वाजता पारपोली ता. सावंतवाडी येथे आगमन व फुलपाखरु महोत्सवास उपस्थिती. सकाळी १०.३० वाजता पारपोली ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग येथून मोपा विमानतळ, गोवाकडे प्रयाण.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!