आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसावंतवाडी

मळगाव रेल्वे स्थानकावर घेतला उभ्या हुंडाई गाडीने पेट

*🟥मळगाव रेल्वे स्थानकावर घेतला उभ्या हुंडाई गाडीने पेट*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴सावंतवाडी , दि.१९:* सावंतवाडी बाहेरचा वाडा येथील शेहबाज बागवान हे आपल्या मालकीच्या एम ०७-२४४७ या हुंडाई गाडीने नातेवाईकांना सोडण्यासाठी सावंतवाडी मळगाव रेल्वे स्टेशनवर गेले ,गाडी पार्क करून ते रेल्वे स्थानकावर जात असताना त्यांच्या गाडीमध्ये शॉर्टसर्किट होऊन गाडीने पेट घेतला, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
याबाबतची खबर शेहबाज बागवान यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात दिल्यावर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत गाडीचाक्ष पंचनामा केला अधिक तपास सुरू आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

—————————————————–
*ब्रँडेड कंपनीचा टीव्ही घ्यायचा विचार करताय तर मग तुमच्यासाठी घेऊन येत आहोत भन्नाट ऑफर..*

*👉BPL चा 32 इंच SMART TV आता फक्त ₹10500/- मध्ये सोबत 3 वर्षाची वॉरंटी सह*

*📍ठिकाण-* *श्री विद्या इलेक्ट्रॉनिक्स कसाल , कॅनरा बँक जवळ*

*📍स्टोअर लोकेशन -* https://maps.app.goo.gl/S52sh7bCPTLiuAQX7

*📞संपर्क* – 9860055359
9422435891
9175242886

*👇व्हाट्सअप ग्रुपला जॉईन👇*
https://chat.whatsapp.com/L98lsluvDtcILuqChjnJaP

*🎤त्वरा करा, बुकिंग सुरू 🎤*
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!