कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

घे भरारी’तर्फे आज ‘गरबा नाईट’

घे भरारी’तर्फे आज ‘गरबा नाईट

सावंतवाडी : घे भरारी या संस्थेमार्फत १८ ऑक्टोबर रोजी आरपीडी हॉलमध्ये गरबा नाईटचे आयोजन करण्यात आले आहे. महिलांसाठी वेगवेगळी बक्षिसे तसेच मुलांसाठी गिफ्टचे आयोजनही करण्यात आलेले आहे. गरबा नाईटमध्ये प्रवेश विनामूल्य असून सर्व महिलांनी सायंकाळी सात ते रात्री बारा या वेळेत गरबा रासचा आनंद घ्यावा, असे आवाहन घे मेरारीच्या अध्यक्षा सौ. मोहिनी मडगावकर व सचिव सरिता फडणीस यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!