🟥 कोसलेल्या चिपळूण उड्डाणपूलाची चौकशी होणार : पालकमंत्री उदय सामंत
🟥 दोषींवर कारवाई करण्याची स्थानिकांनी केली मागणी..
🟥 राज्याचे उद्योगमंत्री मंत्री उदय सामंत यांच्याकडून घटनास्थळाची पाहणी..
🎥 Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,दि-१८:- राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे भेट देऊन, मुंबई गोवा महामार्गावरील कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणी केली. नवीन पूल कोसळणं ही दुर्देवी घटना आहे. या घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल, पालकमंत्री ना. उदयजी सामंत यांनी सांगितले.
मुंबई गोवा महामार्गावरील चिपळूण येथील बहादूरशेख नाका येथे काल कोसळलेल्या निर्माणाधीन उड्डाणपुलाची पाहणीची आज पालकमंत्री रत्नागिरीच्या दौऱ्यावर आले असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी याबाबत माहिती दिली. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता छाया नाईक, तहसीलदार प्रवीण लोकरे,चिपळूण प्रांत, संबंधित अधिकारी उपस्थित होते. चिपळूण मधील ही घटना गांभीर्याने घेऊन चांगल्या दर्जाचे काम करणे गरजेचे आहे. यावेळी स्थानिकांनी संबंधित लोकांवर कारवाई करण्याची मागणी केली.घडलेळ्या अपघातत मोठी हानी झाली नाही हे आपले भाग्य
आहे.सदरील विषयाची कसून चौकशी केली जाईल असे सांगण्यात आले. यावेळी पालकमंत्री यांनी स्थानिक लोकांशी ही संवाद साधून हकीगत जाणून घेतली.
*_……..सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
*🥳स्वप्नातलं घर ….आवाक्यातला घर🏬 ….एकच नक्षत्र रेसिडेन्सी🥳*
*🎦Kokan Live Breaking||Advertise*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
*🏬नक्षत्र रेसिडेन्सी🏬*
_सावंतवाडी_
*🏬Ready Possession Flat’s Available*
*🏃🏼♂️वेळ दवडू नका आजच आपले हक्काचे घर बुक करा*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9422054540
9422075777
*🏫पत्ता :-*
*Nakshtra Residency*
भटवाडी रोड, लक्ष्मीनारायण मंदिर,
रॉयल गार्डन शेजारी,सावंतवाडी ४१६५१०
*▪️ऑफिस पत्ता:-*
UG/35,Laxminakshtra Tower
Kudal, Dist. Sindhudurg
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

