माडखोल-डुंगेवाडीत दांडिया, फुगडी, ऑर्केस्ट्रा
*🟥माडखोल-डुंगेवाडीत दांडिया, फुगडी, ऑर्केस्ट्रा*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴 ओटवणे, दि.१६:* माडखोल-डुंगेवाडी येथील श्री देवी भराडी युवक कला क्रीडा मंडळाच्या १९ व्या नवरात्र उत्सवानिमित्त सोमवार १६ ते २४ ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्त १६ रात्री ८.३० वाजता श्री सिद्धिविनायक भजन मंडळ (कोलगाव) यांचे भजन (गायिका जान्हवी राऊळ), १७ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता ‘बाई पण भारी देवा’ आणि ‘भारतातील साडेतीन शक्तीपीठे’ मोठ्या पडद्यावर दाखविण्यात येणार आहेत. १८ रोजी रात्री ८.३० वाजता भगवती तांबळेश्वर दांडिया ग्रुप (वेंगुर्ले) आणि नवदुर्गा दांडिया ग्रुप (थवडकी) यांचा दांडिया, त्यानंतर दत्तप्रसाद मंडळाची फुगडी, गुरुवार १९ रोजी रात्री ८.३० वाजता सातपाटेश्वर दशावतार मंडळाचे (निरवडे) ‘शुक्र मंगल युद्ध’ नाटक होणार आहे. शुक्रवार २० ऑक्टोबरला रात्री ८.३० ओमकार कला मंचाचा (सावंतवाडी) बहारदार ऑर्केस्ट्रा, २१ ऑक्टोबरला रात्री ८.३० वाजता निवेदक शुभम धुरी, सोबत ‘खेळूया खेळ संगीत पैठणीचा कार्यक्रम, २२ रोजी रात्री ८.३० वाजता पार्सेकर दशावतार मंडळाचे (वेंगुर्ले) नाटक होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
____________________________
__________________________________
*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*
_✨🏃🏼♂️🏃🏼♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_
▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards
🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻♂️*
*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*
*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734
*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

