कोकणमनोरंजनमहाराष्ट्रसावंतवाडी

कोलगाव-निरुखेवाडी येथे डबलबारी भजनाचा सामना

*🟥कोलगाव-निरुखेवाडी येथे डबलबारी भजनाचा सामना*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 ओटवणे, दि.१७:* कोलगाव निरुखेवाडी येथील ओंकार नवरात्र उत्सव मंडळाच्यावतीने नवरात्रोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन ओंकार नवरात्र उत्सव मंडळाचे अध्यक्ष संदीप हळदणकर आणि सचिव विजय टिळवे यांनी केले आहे.

१६, १७ आणि १९ रोजी रात्री ८ वाजता दररोज जिल्ह्यातील निमंत्रित भजन मंडळाची भजने होणार आहेत. १८ रोजी रात्री ८ वाजता बाळकृष्ण गोरे दशावतार नाट्य मंडळा (कवठी) चे नाटक, १९ रोजी रात्री ८.३० वाजता बुवा गुंडू सावंत (हनुमान प्रासादिक भजन मंडळ, वर्दे) तबला सागर कदम व पखवाज विराज बावकर आणि बुवा विनोद चव्हाण (लिंगेश्वर प्रासादिक भजन मंडळ, घोडगे) तबला तुषार लोट व पखवाज परब यांच्यात डबलबारीचा जंगी सामना, २१ रोजी रात्री ८.३० वाजता दांडिया, फुगड्या, २२ रोजी रात्री ८.३० वाजता गावातील शालेय विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम, २३ रोजी रात्री ८ वाजता नटराज प्रोडक्शन प्रस्तुत बहारदार विविध रंगी कार्यक्रम, २४ रोजी दुपारी महाप्रसाद त्यानंतर सायंकाळी दुर्गामातेचा विसर्जन होणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!