कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडी

काँग्रेसची उद्यापासून जनसंवाद यात्रा

*🟥काँग्रेसची उद्यापासून जनसंवाद यात्रा*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.१६:* काँग्रेसची जनसंवाद 2 यात्रा १७ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे. सर्व काँग्रेस सेलच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. ही पदयात्रा मागील ७ सप्टेंबर २०२२ रोजी या दिवशी सुरू झाली होती. त्या पदयात्रेचा वर्षपूर्तीच्या निमिताने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष समीर वर्तक व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पर्यावरण विभाग उपाध्यक्ष धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक अर्नाळा विरार ते हुतात्मा स्मारक पापडी वसई अशी १६ किलोमीटरची जनसंवाद पदयात्रा वसई-विरार येथे आयोजित केली आहे. ही जनसंवाद पदयात्रा १७ ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी स्मारक अर्नाळा विरार ते हुतात्मा स्मारक पापडी वसई अशी सकाळी ८ वा. निघून दुपारी १ वाजता समाप्त होणार आहे, सहभागी होण्याचे आवाहन सिंधुदुर्ग काँग्रेस पर्यावरण विभाग अध्यक्ष पांडुरंग नाटेकर यांनी आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

____________________________
__________________________________

*_🥦🛤️सुंदरवाडी म्हणजेच सावंतवाडी.. निसर्गाने नटलेल्या सावंतवाडी मध्ये घर घेण्याचे आपले स्वप्न आता आम्ही पूर्ण करू🏠🏝️_*

_✨🏃🏼‍♂️🏃🏼‍♂️सावंतवाडी शहरात अगदी बाजारपेठेपासून हाकेच्या अंतरावर घ्या 🤩तुमचे हक्काचे घर🏘️_

▫️1 BHK (Small)-13.28 Lac Onwards
▫️1BHK -14.38 Lac Onwards
▫️2 BHK(Small)- 22.89 Onwards
▫️2 BHK Jumbo Size-25.00 Lac Onwards

🥳रजिस्ट्रेशन, स्टॅम्प ड्युटी, जीएसटी आणि कोणतेही अतिरिक्त छुपे चार्जेस नाही सर्व अगदी *”फ्री”🤷🏻‍♂️*

*_💸🤩सर्व आघाडीच्या बँक कडून कर्ज सेवा उपलब्ध💸🥳_*

*🎴अधिक माहितीसाठी संपर्क:-*
9773815402
9773207862
9561253129
8652678734

*🏫पत्ता :-*
CREADAI SAWANTWADI
टीचर्स कॉलनी, न्यू सबनीसवाडा, डोंगरे पाणंद,सावंतवाडी ४१६५१०
———————————————-
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FI3hIvhih7mCHz64IDqTeh

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!